संजाण रेल्वे स्थानक हे भारताच्या गुजरात राज्यातील संजाण गावात असलेले रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक पश्चिम रेल्वे विभागात आहे. हे स्थानक वलसाड रेल्वे स्थानकात ४९ किमी अंतरावर आहे. येथे सगळ्या पॅसेंजर, मेमू आणि काही एक्सप्रेस गाड्या थांबतात.
पारशी उत्सवानिमित्त पश्चिम रेल्वे दरवर्षी गुजरात सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि फ्लाइंग राणी गाड्यांना संजाण येथे थांबा देते.
संजाण रेल्वे स्थानक
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.