इटोला रेल्वे स्थानक हे भारताच्या गुजरात राज्यातील पश्चिम रेल्वेवरील एक रेल्वे स्थानक आहे. हे रेल्वे स्थानक वडोदरा रेल्वे स्थानकापासून १८ किमी दक्षिणेस आहे. अनेक पॅसेंजर, मेमू गाड्या येथे थांबतात. इटोला रेल्वे स्थानकावर १९०१५/१६ मुंबई सेंट्रल - पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेस ही एकमेव एक्सप्रेस गाडीथांबते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इटोला रेल्वे स्थानक
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.