किम रेल्वे स्थानक

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

किम रेल्वे स्थानक

किम रेल्वे स्थानक हे भारताच्या गुजरात राज्यातील किम गावातील रेल्वे स्थानक आहे. पश्चिम रेल्वेवरील हे रेल्वे स्थानक सुरत रेल्वे स्थानकापासून २४ किमी दक्षिणेस आहे. येथे सगळ्या पॅसेंजर, मेमू आणि काही एक्सप्रेस/सुपरफास्ट गाड्या किम रेल्वे स्थानकावर थांबतात.

कुडसद हे मुंबईच्या दिशेने सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे, तर कोसंबा हे वडोदराच्या दिशेने सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →