पारडी रेल्वे स्थानक हे भारताच्या गुजरात राज्यातील पारडी गावातील रेल्वे स्थानक आहे. हे छोटे रेल्वे स्थानक पश्चिम रेल्वेवर आहे. पारडी रेल्वे स्थानक वलसाड रेल्वे स्थानकापासून ११ किमी दक्षिणेस आहे. येथे पॅसेंजर, मेमू आणि काही एक्स्प्रेस गाड्या थांबतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पारडी रेल्वे स्थानक
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?