मरोली हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक दक्षिण गुजरातमधील मरोली शहराला मुंबई, वडोदरा आणि भारतातील इतर भागांशी रेल्वेमार्गाद्वारे जोडते.
सगळ्या पॅसेंजर, मेमू आणि निवडक एक्सप्रेस गाड्या येथे थांबतात.
मरोली रेल्वे स्थानक
या विषयातील रहस्ये उलगडा.