चावज रेल्वे स्थानक हे भारताच्या गुजरात राज्यातील पश्चिम रेल्वे वरील चावज गावात असलेले एक छोटे रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक भरूच स्थानकापासून ५ किमी उत्तरेस आहे. सगळ्या पॅसेंजर आणि मेमू गाड्या येथे थांबतात.
चावजपासूनचे वडोदराकडील जवळचे स्थानक नबीपूर तर मुंबईकडील स्थानक भरूच आहे.
चावज रेल्वे स्थानक
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.