संजय उत्तमराव देशमुख

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

संजय उत्तमराव देशमुख (जन्म 21 एप्रिल 1968) हे भारतीय राजकारणी आणि २०२४ पासून खासदार आहेत. याआधी ते महाराष्ट्रातील दिग्रस मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. ते ईश्वर देशमुख फाउंडेशनचे संस्थापक आहेत. ते सध्या 2008 पासून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असून ते दिग्रस शाखा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →