संकट सिटी

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

संकट सिटी हा २००९ चा भारतीय हिंदी भाषेतील ब्लॅक कॉमेडी चित्रपट आहे जो पंकज अडवाणी दिग्दर्शित आहे आणि के.के. मेनन अभिनीत आहे. चित्रपटात दिलीप प्रभावळकर, अनुपम खेर, राहुल देव, रिमी सेन, चंकी पांडे हे कलाकार आहे. हा चित्रपट १० जुलै २००९ रोजी भारतात प्रदर्शित झाला.

एक डार्क कॉमेडी चित्रपट म्हणून संकट सिटीला चित्रपट समीक्षकांकडून सामान्यतः नकारात्मक पुनरावलोकने मिळाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →