बेलव्हिल दक्षिण आफ्रिकेच्या केप टाउन शहराचे उपनगर आहे.
हे शहर केप टाउनपासून १२ मैलावर असल्याने येथील वस्ती १२ मैलावरचे ठाणे (आफ्रिकान्स:१२-मिल-पॉस) या नावाने ओळखली जायची. येथील रेल्वेस्थानक केप टाउनपासून स्टेलेनबॉश आणि स्ट्रॅंडकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावर होते. १८६१मध्ये तेव्हाच्या सर्वेक्षण विभागप्रमुख चार्ल्स बेल याचे नाव या वस्तीस दिले गेले.
बेलव्हिल (दक्षिण आफ्रिका)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.