श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालय हे मुक्ताईनगर (जिल्हा जळगाव) येथील एक महाविद्यालय आहे. यास जी.जी. खडसे महाविद्यालय या संक्षिप्त नावनेही ओळखले जाते. हे महाविद्यालय उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालय
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.