शेख झायेद क्रिकेट स्टेडियम (अरबी: ملعب الكريكيت الشيخ زايد) हे संयुक्त अरब अमिरातीच्या अबु धाबी शहरामधील एक क्रिकेट स्टेडियम आहे. २०,००० ते २५,००० प्रेक्षकांची क्षमता असलेले हे स्टेडियम जगातील सर्वात नव्या क्रिकेट मैदानांपैकी एक आहे. संयुक्त अरब अमिरातीमधील तीन क्रिकेट स्टेडियमपैकी हे एक आहे (इतर दोन: दुबईमधील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम व शारजामधील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम).
२०१४ इंडियन प्रीमियर लीगचे सुरुवातीचे काही साखळी सामने येथे खेळले गेले.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.