दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

दुबई आंतराष्ट्रीय मैदान हे संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहरामधील एक बहुपयोगी स्टेडियम आहे. २५,००० ते ३०,००० प्रेक्षकांची क्षमता असलेल्या ह्या स्टेडियममध्ये क्रिकेटसह अनेक खेळांच्या स्पर्धांचे आयोजन होते. संयुक्त अरब अमिरातीमधील तीन क्रिकेट स्टेडियमपैकी हे एक आहे (इतर दोन: अबु धाबीमधील शेख झायेद क्रिकेट स्टेडियम व शारजामधील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम).

२०१४ इंडियन प्रीमियर लीगचे सुरुवातीचे काही साखळी सामने येथे खेळले गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →