शुद्ध देसी रोमान्स हा एक २०१३ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. ह्या चित्रपटात मुख्य भूमिका सुशांत सिंह राजपूत, परिणीती चोप्रा आणि वाणी कपूर यांनी साकारलेलं आहे आणि ऋषी कपूर यांनी सहायक भूमिका केली आहे. जयपूर येथे चित्रण झालेला हा चित्रपट तिकिट खिडकीवर यशस्वी ठरला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शुद्ध देसी रोमान्स
या विषयावर तज्ञ बना.