रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर हा २००९ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. शिमित अमीनने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असून वेगळ्या कथानकासाठी हा चित्रपट नावाजला गेला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!