स्टुडन्ट ऑफ द इयर हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक बॉलीवूड चित्रपट आहे. हा चित्रपट तिकिट खिडकीवर प्रचंड यशस्वी ठरला. वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा व आलिया भट्ट ह्या तिन्ही कलाकारांचा हा पहिलाच चित्रपट होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →स्टुडन्ट ऑफ द इयर
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!