टू स्टेट्स हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. प्रसिद्ध भारतीय लेखक चेतन भगत ह्याच्या टू स्टेट्स: द स्टोरी ऑफ माय मॅरेज ह्या कादंबरीवर आधारित असलेल्या ह्या चित्रपटामध्ये अर्जुन कपूर व आलिया भट्ट ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →टू स्टेट्स
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.