वरुण धवन

थोडक्यात पण महत्त्वाचे.

वरुण धवन

वरुण धवन ( २४ एप्रिल १९८७) हा एक भारतीय सिने-अभिनेता असून बॉलिवुड दिग्दर्शक डेव्हिड धवन ह्याचा मुलगा आहे. वरुणने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या स्टुडन्ट ऑफ द इयर ह्या चित्रपटामध्ये सह-नायकाची भूमिका करून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअर सर्वोत्तम पुरुष पदार्पण पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →