सारा अली खान हिचा जन्म १२ ऑगस्ट १९९५ साली झाला. ही एक हिंदी अभिनेत्री आहे जी हिंदी भाषेच्या चित्रपटांमध्ये काम करते. ही अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची मुलगी आणि मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांची नात आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सारा अली खान
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.