लव्ह आज कल हा २०२० चा भारतीय हिंदी -भाषेतील रोमँटिक कॉमेडी - ड्रामा चित्रपट आहे जो इम्तियाज अली दिग्दर्शित आहे. यात कार्तिक आर्यन आणि सारा अली खान मुख्य भूमिकेत आहेत आणि रणदीप हूडा आणि आरुषी शर्मा प्रमुख सहाय्यक भूमिकेत आहेत. मुख्य चित्रीकरण मार्च २०१९ मध्ये सुरू झाले आणि जुलै २०१९ मध्ये संपले. चित्रपत भारतात व्हॅलेंटाईन्स डे २०२० रोजी प्रदर्शित झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लव्ह आज कल (२०२० चित्रपट)
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.