इम्तियाज अली (जन्म १६ जून १९७१) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक आहे. ते जब वी मेट (२००७), लव आज कल (२००९), रॉकस्टार (२०११), हायवे (२०१४) आणि तमाशा (२०१५) हे चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →इम्तियाज अली (दिग्दर्शक)
यामागील विज्ञान आणि इतिहास.