चंदू चँपियन

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

चंदू चँपियन हा २०२४ चा भारतीय हिंदी भाषेतील चरित्रात्मक क्रीडापट आहे. या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन कबीर खान यांनी केले असून नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट अंतर्गत साजिद नाडियादवाला याचे निर्माते आहेत. हा चित्रपट भारताचा पहिला पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मुरलीकांत पेटकर यांच्यावर आधारित असून मुख्य भूमिकेत कार्तिक आर्यन आहे.

या चित्रपटाचे प्रमूख चित्रीकरण जुलै २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत लंडन, वाई आणि जम्मू आणि काश्मीर येथे झाले आहे. हा चित्रपट १४ जून २०२४ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →