सत्यप्रेम की कथा

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

सत्यप्रेम की कथा हा २०२३ चा भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे ज्यामध्ये कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. याचे दिग्दर्शन समीर विद्वांस यांनी केले आहे आणि निर्मिती नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट आणि नमः पिक्चर्स यांनी केली आहे.

चित्रपट २९ जून २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. हा चित्रपट मध्यम व्यावसायिक यशाचा मानकरी ठरला, व त्याने जगभरात ११७.७७ कोटी (US$२६.१४ दशलक्ष) कमावले. ६९ व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये, चित्रपटाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (अडवाणी) आणि सर्वोत्कृष्ट कथेसाठी (करण श्रीकांत शर्मा) नामांकने मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →