कियारा अडवाणी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

कियारा अडवाणी

कियारा आडवाणी मल्होत्रा (३१ जुलै १९९१ - हयात) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. कियाराने २०१४ साली प्रदर्शित झालेल्या फगली नावाच्या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २०१६ सालच्या एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी ह्या चित्रपटात महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षीच्या भूमिकेत कियारा चमकली. २०२१ साली शेरशाह या चित्रपटात नायिकेची भूमिका केली होती तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →