धमाका हा २०२१चा राम माधवानी दिग्दर्शित भारतीय हिंदी-भाषेतील ऍक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन हे अर्जुन पाठक नावाच्या पत्रकाराच्या प्रमुख भूमिकेत आणि मृणाल ठाकूर आणि अमृता सुभाष प्रमुख भूमिकेत आहेत. हा चित्रपट १९ नोव्हेंबर २०२१ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →धमाका (२०२१ चित्रपट)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.