त्रिभंगाःतेढी मेधी क्रेझी हा २०२१चा भारतीय हिंदी भाषेचा कौटुंबिक नाट्यपट आहे जो रेणुका शहाणे दिग्दर्शित आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण फिल्म्स करत आहेत. या चित्रपटाचे मुख्य कलाकार काजोल, तन्वी आझमी आणि मिथिला पालकर आहेत. हा चित्रपट १५ जानेवारी २०२१ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →त्रिभंगा (चित्रपट)
या विषयातील रहस्ये उलगडा.