तौक्ते चक्रीवादळ

यामागील विज्ञान आणि इतिहास.

तौक्ते चक्रीवादळ

तौक्ते चक्रीवादळ हे २०२१ मधील मोठे उष्ण सागरातील चक्रीवादळ आहे. यामुळे भारतातील कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात राज्याला धोका आहे. या चक्रीवादळामुळे केरळ किनारपट्टी व लक्षद्वीप मध्ये मुसळधार पाऊस व पूर झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →