रामवीर सिंह बिधुरी (जन्म ४ डिसेंबर १९५२) हे दक्षिण दिल्ली लोकसभा २०२४ चे खासदार आहेत. त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटावर मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. दिल्लीच्या बदरपूर मतदारसंघातून ते चार वेळा आमदार होते. त्यांनी २०२० ते २०२४ या काळात दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रामवीर सिंह बिधुरी
या विषयावर तज्ञ बना.