जी. कुमार नाईक

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

जी. कुमार नाईक (जन्म १२ स्पटेंबर १९६३) हे बोमनहल्ली, कर्नाटक येथील राजकारणी आहेत. २०२४ मध्ये ते रायचूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आहेत.

राजकारणाआधी ते भारतीय प्रशासकीय सेवात होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →