प्रियांका सतीश जारकीहोळी (जन्म १६ एप्रिल १९९७) ही कर्नाटकातील एक राजकारणी आहे. २०२४ मध्ये बेळगावी जिल्ह्यातील चिक्कोडी लोकसभा मतदारसंघातून त्या खासदार झाल्या. ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधित्व करते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रियांका जारकीहोळी
या विषयातील रहस्ये उलगडा.