नमिता गोखले (जन्म: १९५६) या एक भारतीय लेखिका, संपादिका, उत्सव संचालक आणि प्रकाशक आहेत. त्यांची पहिली कादंबरी "पारो: ड्रीम्स ऑफ पॅशन"१९८४ मध्ये प्रकाशित झाली आणि तेव्हापासून त्यांनी काल्पनिक कथा आणि साहित्य लिहिले, तसेच काल्पनिक संग्रह संपादित केले. दूरदर्शन शो "किताबनामा: बुक्स अँड बियॉंड"ची संकल्पना यांनी मांडली आणि होस्ट केली. "जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल"च्या त्या संस्थापक आणि सह-संचालक आहेत. त्यांना २०२१चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नमिता गोखले
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.