संध्या गोखले (जन्म: १९५६) या भारतीय चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध लेखिका, पटकथाकार आणि दिग्दर्शिका आहेत. त्या ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या द्वितीय पत्नी आहेत.
गोखले यांचे आईवडील धार्मिक असले तरी घरातील व्यक्तिस्वातंत्र्यामुळे त्यांनी नास्तिकता स्वीकारली. त्या सामाजिक आणि राजकीय विषयांवरही भाष्य करत असतात. त्यांनी अमोल पालेकर यांच्यासोबत 'भारत जोडो यात्रेत' देखील सहभाग घेतला होता.
संध्या गोखले
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!