आतिश कापडिया हे एक भारतीय दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते आहेत. साराभाई वर्सेस साराभाई (२००४) आणि खिचडी (२००२) या मालिकांसाठी ते प्रसिद्ध आहेत. या दोन्ही मालिका प्रचंड गाजल्या आणि दोन्हींनी कल्ट क्लासिकचा दर्जा मिळवला.
ते प्रामुख्याने बॉलिवूडमध्ये काम करतात. त्यांनी “हॅट्स ऑफ प्रॉडक्शन्स” नावाची एक निर्मिती कंपनी सुरू केली. २००३ मध्ये साराभाई वर्सेस साराभाई या मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट संवाद म्हणून आतिश यांना इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार मिळाला.
आतिश कपाडिया
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?