प्रफुल तुलसीदास पारेख हे भारतीय मालिकेतील एक काल्पनिक पात्र आहे. "खिचडी" या भारतीय सिटकॉम प्रकारातील मालिकेत राजीव मेहता यांनी प्रफुलची भूमिका केली. ही मालिका २००२ साली आतिश कपाडिया यांनी तयार केली होती. यात मुंबईतील एका जुन्या वाड्यात राहणाऱ्या पारेख या गुजराती कुटुंबाची कथा आहे.
प्रफुल हा हंसा पारेखचा नवरा आहे. या दोघांची जोडी प्रचंड गाजली. या दोघांचे संवाद मालिकेत खूप विनोद निर्माण करतात. आजही इंटरनेट आणि समाजमाध्यमांवर ही जोडी लोकप्रिय आहे.
प्रफुल पारेख
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.