रॉकेट बॉईज

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

रॉकेट बॉईज ही सोनीलिव्ह वरील भारतीय हिंदी भाषेतील चरित्रात्मक दूरदर्शन मालिका आहे. ही मालिका होमी जे. भाभा आणि विक्रम साराभाई यांच्या जीवनावर आधारित आहे. या मालिकेचे दिग्दर्शन अभय पन्नू यांनी केले आहे आणि सिद्धार्थ रॉय कपूर, मोनिषा अडवाणी आणि मधु भोजवानी यांनी निर्मिती केली आहे. या मालिकेत रेजिना कॅसांड्रासह जिम सरभ आणि इश्वाक सिंग यांच्या भूमिका आहेत. ही वेब सिरीज ४ फेब्रुवारी २०२२ रोजी फक्त सोनीलिव्ह वर रिलीज झाली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →