अनिल काकोडकर

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

अनिल काकोडकर

डॉ. अनिल काकोडकर (जन्म : बारावनी, मध्य प्रदेश, भारत, ११ नोव्हेंबर १९४३) हे भारताच्या सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे प्रमुख अधिकारी आहेत. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या प्रमुखपदाच्या आधी ते इ.स. १९९६ ते २००० च्या दरम्यान, होमी भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →