डॉ. मंजुषा कुलकर्णी या संस्कृत भाषेच्या अभ्यासक आहेत. त्यांनी डॉ.प्रकाश आमटे यांच्या प्रकाशवाटा या आत्मचरित्राच्या संस्कृतमध्ये केलेल्या 'प्रकाशमार्गा:' या अनुवादाला २०२१ साली साहित्य अकादमीचा संस्कृत साहित्यासाठीचा पुरस्कार मिळाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मंजुषा कुलकर्णी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.