तन्वी आझमी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

तन्वी आझमी

तन्वी आझमी एक भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री आहेत. अकेले हम अकेले तुम (१९९५), बाजीराव मस्तानी (२०१५), थप्पड (२०२०) आणि त्रिभंगा (२०२१) मधील भूमिकांसाठी त्या ओळखल्या जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →