बाजीराव मस्तानी

या विषयातील रहस्ये उलगडा.

बाजीराव मस्तानी हा २०१५ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. संजय लीला भन्साळी ह्यांची निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटाची कथा मराठा साम्राज्याचा पेशवा पहिला बाजीराव व त्याची दुसरी पत्‍नी मस्तानी ह्यांच्यावर आधारित आहे. रणवीर सिंग बाजीराव पेशव्याच्या तर दीपिका पदुकोन मस्तानीच्या भूमिकेत चमकत असून बाजीरावाची पहिली पत्‍नी काशीबाईची भूमिका प्रियांका चोप्राने केली आहे. हा चित्रपट १८ डिसेंबर २०१५ रोजी प्रदर्शित झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →