८३ (चित्रपट)

या विषयावर तज्ञ बना.

८३ हा आगामी कबीर खान दिग्दर्शित भारतीय क्रीडा नाट्यपट आहे आणि ह्या चित्रपटाची निर्मिती विष्णू वर्धन इंदुरी, दीपिका पादुकोण आणि साजिद नाडियाडवाला केले आहे. या चित्रपटाच्या प्रमुख कलाकारांमध्ये रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, ताहिर राज भसीन, साकीब सलीम यांच्यासह आहेत , हार्डी संधू, अम्मी विर्क, जिवा, पंकज त्रिपाठी, बोमन इराणी, निशांत दहिया, साहिल खट्टर आणि अमृता पुरी हे सहायक कलाकार आहेत . हा चित्रपट २०२१ मार्च रोजी भारतात प्रदर्शित होणार आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →