लुका चुप्पी हा २०१९ मधील हिंदी हिंदी भाषेचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे जो लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आहे. चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान यांनी केली आहे. कार्तिक आर्यन आणि क्रीति सॅनॉन हे या चित्रपटातील प्रमुख कलाकार आहेत.हा चित्रपट एका दूरचित्रवाणी रिपोर्टर (कार्तिक आर्यन) कथेविषयी आहे जो त्याच्या इंटर्न (कृती सॅनॉन) बरोबर सहवास करतो.हा चित्रपट १ मार्च २०१९ रोजी रिलीज झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर जगभरात १२८.८६ कोटी कमाई केली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →लुका चुप्पी (चित्रपट)
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.