वेगळी वाट हा २०२०चा मराठी चित्रपट आहे जो अच्युत नारायण दिग्दर्शित व जयश्री शाह आणि तुषार शाह निर्मित आहे. या चित्रपटाच्या मुख्य कलाकारांमध्ये गीतांजली कुलकर्णी, योगेश सोमण आणि नीता दोंदे आहेत. हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०२० रोजी भारतात रिलीज झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →वेगळी वाट (चित्रपट)
या विषयावर तज्ञ बना.