एबी अणि सीडी हा एक भारतीय मराठी चित्रपट आहे. हा मिलिंद लेले यांनी दिग्दर्शित केला होता व अभयनाद सिंह, अक्षय बर्दापूरकर, अरविंद रेड्डी, कृष्णा पर्सौद आणि पियुष सिंह यांनी निर्मित केला होता. हा चित्रपट १३ मार्च २०२० रोजी प्रदर्शित झाला. हे एक विनोदी नाटक आहे. या चित्रपटात विक्रम गोखले, सुबोध भावे, सायली संजीव आणि अक्षय टंकसाळे मुख्य भूमिकेत आहेत. अमिताभ बच्चन एक कॅमियोमध्ये(??) दिसले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एबी आणि सीडी
थोडक्यात पण महत्त्वाचे.