गुलाबो सीताबो

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

गुलाबो सीताबो हा हिंदी भाषेचा विनोदी नाटक चित्रपट आहे. रॉनी लाहिरी आणि शील कुमार निर्मित आणि जुही चतुर्वेदी यांनी लिहिलेले या चित्रपटाचे दिग्दर्शन शुजित सरकार यांनी केले आहे.

यात अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत आहेत. कोविड१९ मुळे, चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला नाही आणि १२ जून २०२० पासून प्राइम व्हिडिओवर जगभर प्रदर्शित झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →