बारायण

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

बारायण हा दीपक पाटील दिग्दर्शित २०१८ मधील मराठी हास्य-नाट्यपट आहे. या चित्रपटात कुशल बद्रिके, प्रार्थना बेहेरे , ओम भुटकर आणि वंदना गुप्ते मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट १२ जानेवारी २०१८ रोजी प्रदर्शित झाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →