कच्चा लिंबू हा प्रसाद ओक दिग्दर्शित २०१७ मधील मराठी नाट्यपट आहे. चित्रपट एका जोडप्याविषयी आणि त्यांच्या अक्षम झालेल्या १५ वर्षांच्या मुलाबद्दल आहे. या चित्रपटात रवी जाधव, सचिन खेडेकर आणि सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ११ ऑगस्ट २०१७ रोजी प्रदर्शित झाला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कच्चा लिंबू (चित्रपट)
यामागील विज्ञान आणि इतिहास.