केसरी (हिंदी चित्रपट)

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

केसरी हा २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी भाषेतील ऐतिहासिक अ‍ॅक्शनपर चित्रपट आहे. याचे लेखन व दिग्दर्शन अनुराग सिंगने केले आहे.

या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, अरुणा भाटिया, हीरू यश जोहर, अपूर्व मेहता आणि सुनीर खेतारपाल यांनी ही केली. अक्षय कुमार, परिणीती चोप्रा, मीर सरवार, वंश भारद्वाज, जसप्रीत सिंग, विवेक सैनी, विक्रम कोचर आणि राकेश शर्मा या चित्रपटातील कलाकार आहेत. हा चित्रपट सारागढीच्या लढाईनंतरच्या घटनांबद्दल आहे (ब्रिटिश भारतीय सैन्याच्या ३६ व्या शीखातील २१ सैनिक आणि १८९७ मधील १०,००० आफ्रिदी आणि ओरकझी पश्तुन आदिवासींमधील लढाई) . २१ मार्च २०१९ रोजी हा चित्रपट होळीच्या सणादरम्यान भारतात प्रदर्शित झाला होता.चित्रपटाने ₹२०७.०९ कोटी कमाई केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →