लक्ष्मी (चित्रपट)

या विषयातील रहस्ये उलगडा.

लक्ष्मी हा भारतीय हिंदी भाषेचा विनोदी-हॉरर चित्रपट आहे जो राघवा लॉरेन्स यांनी केला आहे. हा २०११ मधील कांचना तमिळ चित्रपटाचा रिमेक असून यात अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत.कोविड साथीच्या आजारामुळे हा सिनेमा निवडक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल आणि ९ नोव्हेंबर २०२० रोजी हॉटस्टारवर रीलिझ होईल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →