कूली नंबर १ हा २०२०चा भारतीय हिंदी भाषेतील विनोदी चित्रपट आहे जो डेव्हिड धवन दिग्दर्शित आहे आणि वशु भगनानी निर्मित आहे. हा चित्रपट त्याच नावाचा १९९५ च्या चित्रपटाची पुनर्निर्मिती आहे. या चित्रपटातील प्रमुख कलाकार आहेत वरुण धवन, सारा अली खान, परेश रावल सहाय्यक भूमिकेत आहेत. २५ डिसेंबर २०२० रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर नाताळाच्या दिवशी प्रदर्शित झाला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कूली नंबर १
थोडक्यात पण महत्त्वाचे.