रुही हा २०२१ मधील हिंदी भाषेचा विनोदी-भयपट शैली असणारा चित्रपट आहे जो हार्दिक मेहता दिग्दर्शित असून दिनेश विजान निर्मित आहे. हा चित्रपट एका भूताच्या कथेविषयी आहे ज्यात भूत वधूच्या हनीमूनवर त्याचे अपहरण करतो. या चित्रपटात राजकुमार राव, जान्हवी कपूर आणि वरुण शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ११ मार्च २०२१ रोजी भारतात प्रदर्शित झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रुही (चित्रपट)
थोडक्यात पण महत्त्वाचे.