गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल हा भारतीय हवाई दलाचची अधिकारी असलेल्या गुंजन सक्सेना विषयी २०२०चा भारतीय हिंदी भाषेचा चरित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले असून धर्मा प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओ या चित्रपटाखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसली असून लढाईत प्रथम भारतीय महिला वायुसेना पायलट ठरलेल्या गुंजन सक्सेनाची भूमिका साकारली आहे. पंकज त्रिपाठी आणि अंगद बेदी या सिनेमात सहाय्यक भूमिकेत दिसले आहेत.सिनेमाचा प्रीमियर १२ ऑगस्ट २०२० रोजी नेटफ्लिक्सवर झाला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल
थोडक्यात पण महत्त्वाचे.